पंढरपूर प्रतिनिधी
एसटी आरक्षणाची अंमलबजावपंढरपूर प्रतिनिधी
एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील धनगर समाज बांधवांकडून पंढरपूर मध्ये उपोषण आंदोलन करण्यात येत आहे, राज्य सरकारकडून धनगर समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लज करण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर उपोषण स्थळी पाठिंबा देण्यासाठी देवकते हे पंढरपूर येथे आले होते त्यावेळी त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंढरपूर येथील उपोषण स्थळे एकच खळबळ उडाली आहे.
अमोल देवकते असे हे आत्महत्या करण्याचे प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. देवकते हे माढा तालुक्यातील आलेगाव येथील सरपंच आहेत. लोकप्रतिनिधीनेच आरक्षणासाठी आत्महत्या सारखे टोकाची पाऊल उचलणे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे या घटनेमुळे धनगर समाज आरक्षणाच्या आंदोलनाची ढग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे
धनगर समाजाला एसटी मधून देण्यात आलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी पंढरपूरमध्ये उपोषण आंदोलन सुरू आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अमोल देवकते हे पंढरपूर मध्ये आले होते उपोषणच स्थळे आल्यानंतर आंदोलनाला पाठिंबा देण्याचे भाषण हे देवकते करत होते.
धनगर आरक्षण उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्याची भाषण करत असतानाच अमोल देवकते यांनी विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व यावेळी कार्यकर्त्याची तातडीने बाटलीसकावून घेत देवकते यांना बाजूला केली
पोलिसांनी धनगर समाज बांधवांनी उपचारासाठी अमोल देवकते यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एका गावच्या सरपंचांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्महत्या सारखी टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे देवकते यांना पंढरपूरच्या रुग्णालयात तातडीने दाखल करून त्यांच्याव उपचारात प्रारंभ करण्यात आला आहेणी करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील धनगर समाज बांधवांकडून पंढरपूर मध्ये उपोषण आंदोलन करण्यात येत आहे, राज्य सरकारकडून धनगर समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लज करण्यात येत आहे, त्या पार्श्वभूमीवर उपोषण स्थळी पाठिंबा देण्यासाठी देवकते हे पंढरपूर येथे आले होते त्यावेळी त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंढरपूर येथील उपोषण स्थळे एकच खळबळ उडाली आहे.
अमोल देवकते असे हे आत्महत्या करण्याचे प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. देवकते हे माढा तालुक्यातील आलेगाव येथील सरपंच आहेत. लोकप्रतिनिधीनेच आरक्षणासाठी आत्महत्या सारखे टोकाची पाऊल उचलणे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे या घटनेमुळे धनगर समाज आरक्षणाच्या आंदोलनाची ढग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे
धनगर समाजाला एसटी मधून देण्यात आलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी पंढरपूरमध्ये उपोषण आंदोलन सुरू आहे. त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अमोल देवकते हे पंढरपूर मध्ये आले होते उपोषणच स्थळे आल्यानंतर आंदोलनाला पाठिंबा देण्याचे भाषण हे देवकते करत होते.
धनगर आरक्षण उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्याची भाषण करत असतानाच अमोल देवकते यांनी विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व यावेळी कार्यकर्त्याची तातडीने बाटलीसकावून घेत देवकते यांना बाजूला केली
पोलिसांनी धनगर समाज बांधवांनी उपचारासाठी अमोल देवकते यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एका गावच्या सरपंचांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्महत्या सारखी टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे देवकते यांना पंढरपूरच्या रुग्णालयात तातडीने दाखल करून त्यांच्याव उपचारात प्रारंभ करण्यात आला आहे