तुळजापूर

पो. हे. कॉ. गुंजकर यांचा प्रशस्ति पत्र देऊन सन्मान.

पुरूषोत्तम विष्णु बेले,
तुळजापूर प्रतिनिधी.

तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी चे सुपुत्र पोहेकॉ गजेंद्र गुंजकर हे वर्षभरापुर्वी रूजू झाले ढोकी पोलीस ठाण्यात पोहेकॉ पदावर कार्यरत असून 20 वर्ष पोलीस दलात सेवा बजावत असताना श्री गुंजकर यांनी चोरीच्या विविध गुन्ह्यातील 2 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दिला आहे.

त्यांच्या या कामगिरी बद्दल उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन प्रशस्ति पत्र देऊन सन्मान केला आहे. पोहेकॉ गजेंद्र गुंजकर यांच त्यांच्या कामगिरी बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related posts