26.2 C
Solapur
September 21, 2023
पंढरपूर

N.Y.ग्रुपच्या वतीने नविन वर्षानिमित्त नागरिकांना दिन दर्शिकेचे केले वाटप.

पंढरपूर –
दि.१ जानेवारी भिमा कोरेगांव दिन तसेच नविन वर्षानिमित्त आज पंढरपूर येथील माजी नगरसेवक नागेश यादव आणि N.Y.ग्रुपच्या वतीने नागरिकांना दिनदर्शीकेचे वाटप करण्यात आले.

यावेळी मा,नगरसेवक नागेशभाऊ यादव, किशोर खिलारे ,अँङ बादल यादव, नारायण देवकुले, राजु देवकुले, दशरथ यादव, लहु रणदिवे ,खंडू काबळे, उमेश कांबळे, भगवान यादव,आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts