मोहोळ

सकल मराठा समाजाच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध व जोडे मारो अंदोलन

बेळगाव (कर्नाटक) येथील मेनगुत्ती गाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती हटवल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध व जोडे मारो अंदोलन करण्यात आले

यावेळी डाॅ. प्रमोद पाटील सत्यवान देशमुख , संतोष गायकवाड,प्रमोद डोके सोमनाथ पवार तानाजी चटके शाहुराजे देशमुख सागर देशमुख संजय शिंदे प्रभाकर शिंदे समाधान राऊत प्रविण सुर्यवंशी शुभम मोरे बापू थिटे बटू थिटे मुकेश बचुटे वैभव देशमुख व इतर शिवप्रेमी उपस्थित होते

Related posts