सोलापुर महानगरपालिकेतील विविध संवर्गातील जवळपास तीनशे रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी आज रोजी नागपुरच्या विधीमंडळ अधिवेशनात केली. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र अश्र्वजित याने त्याची प्रेयसी प्रिया सिंग हिला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. याविषयी प्रणिती शिंदे या आक्रमक झाल्या आणि त्यांनी कारवाईची मागणी केली.
https://youtu.be/6yTC239esro
