अक्कलकोट

काझीकणबस येथे कांचन फाऊंडेशनकडून कोरोना योध्दयाचां  सन्मान.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – काझीकणबस (ता अक्कलकोट) येथे कांचन फौंडेशनच्या 25व्या रौप्य महोत्सव शाखेचे उद्घाटन सुदीप दादा चाकोते व काझीकणबसचे सरपंच  सिद्धाराम धर्मसाले यांच्या शुभहस्ते झाले…

गावातील गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आले व तसेच गावातील आशा वर्कर,पोलीस पाटील, अंबुलन्स ड्राइव्हर, डॉक्टर व करोनाच्या या महामारीत आपल्या जीवा ची पर्वा न करता काम करणाऱ्यांची कोविड यौद्धा म्हणू सत्कार व सन्मान करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवशंकर मिटगारे  व राम  परीट, उपसरपंच दत्तात्रय मुनाळे, किणी गावचे उपसरपंच अमोल हिप्परगे,किणीवडीचे सरपंच शिवानंद खारुणे, उपसरपंच शिवयोगी तांबोळी, पोलीस पाटील दीपक मंठाळे, तंटामुक्त अध्यक्ष रावसाहेब धर्मसाले,अशोक मजगे, शिवानंद मुनाळे, सुरेश मजगे,बाबूशा गयाळे, सोपान गायकवाड,नारायण बंदिछोडेे ,  शाखा अध्यक्ष शिवशरण मुनाळे,सुनील कांबळे,केदार शाबासे,अभिषेक नागशेट्टी, शत्रुघ्न उकरांडे, विशाल सुनागर, पंकज धर्मसाले, मनोज बंदीचोडे, आबा देडे, सुधाकर उकरंडे, .सुमन मुनाळे,. विजयाबाई मजगे, .छायाबाई राघोजी,मंगल उकरंडे, .आंबूबई गायकवाड, . काशीबाई गायकवाड, संताबाई देडे,मारुती देडे,श्रीशैल नरुणे, संदीप जाधव,गुंडण्णा खारुणे, वीरभद्र खारुणे,बाळासाहेब कांबळे, आकाश गायकवाड पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Related posts