कोरोना काळातही वटवृक्ष देवस्थानच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडच – मंदीर समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे वाटप
प्रतिनिधी (अक्कलकोट) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळी निमीत्त देवस्थानच्या वतीनेे माहे ऑक्टोबर महिन्याचा वेतन व बोनस (दिवाळी स्वामीप्रसाद) एकत्रितपणे...