उस्मानाबाद  कळंब

कळंब संभाजी ब्रिगेड च्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा कार्यकारणी निवड

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

संभाजी ब्रिगेड चा 4 था वर्धापन दिना निमित्त संभाजी ब्रिगेड उस्मानाबाद जिल्हा कार्यकारिणी तील कांही नियुक्ती पञ देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष अॅड तानाजी चौधरी संजय पाटील यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ कवडे, जिल्हा उपाध्यक्ष पदी मनोज बुबा पाटील जिल्हा संघटक पदी विकास गडकर पाटील संभाजी ब्रिगेड उस्मानाबाद तालुका अध्यक्ष पदी संदिप लाकाळ कळंब शहर अध्यक्ष पदी राहुल चोदें शहर उपाध्यक्ष पदी बप्पासाहेब गायकवाड यांची नियुक्ती पञ देण्यात आले या वेळी अनिल जाधव लोकशाही न्यूज चॅनल रिपोर्टर बालाजी सुरवसे खंडू खापे प्रमुख आदी उपस्थित होते…

Related posts