आ.संजयमामा च्या वाढदिवसानिमित्त पाच हजार पाचशे त्रेपन्न वृक्षरोपणाचा संकल्प:-जमादार
करमाळा प्रतिनिधी -(उमेश पवळ)करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या ३१ जुलै रोजी ५३ व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात पाच हजार पाचशे त्रेपन्न झाडे लावण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले...