महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यात लाॅकडाऊनसंदर्भात बैठक सुरु

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यात लाॅकडाऊनसंदर्भात बैठक सुरु,
डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे.
डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय ओक, हिंदुजा रुग्णालयाचे डॉ झहीर उडवाडिया , लिलावती रुग्णालयाचे डॉ . नागांवकर, वोक्हार्ट रुग्णालयाचे केदार तोरस्कर , फोर्टीस रुग्णालयाचे डॉ.राहुल पंडित,लोकमान्य टिळक रुग्णालयाचे शिव डॉ . एन.डी. कर्णिक , पी . ए .के. रुग्णालयाचे डॉ . झहिर विरानी , केईएम रुग्णालयाचे डॉ . प्रविण बांगर, कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ . ओम श्रीवास्तव हे या टास्क फोर्स मध्ये आहेत.

Related posts