रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार रात्री उशिरा त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात...