उद्धव ठाकरे यांचा मान एकनाथ शिंदेनी मिळाला,पहा संपूर्ण पूजा
सोलापूर /पंढरपूर :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व...