सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे निःस्वार्थ युथ फाऊंडेशन सरसावले महिलांच्या न्याय व हक्कासाठी
प्रतिक शेषेराव भोसले पुणे – (प्रतिनिधी) स्त्री ही आई, बहीण, पत्नीची भूमिका पार पाडत कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलत असते. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया पुरुषांवर अवलंबून असल्याने त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा फारसा...