उमरगा महामार्गाच्या चालू कामाची खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केली पाहणी.
टोलबंद आंदोलनानंतर एकाच वेळी अकरा ठिकाणी रस्ता दुरुस्तीची कामे झाली सुरु. सोलापूर-उमरगा हा महामार्ग हा वास्तविक 2016 मध्ये पुर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत या महामार्गाचे...