hacklink hack forum hacklink film izle hacklink chicken roadrocket playrocket playlunchtime resultsjojobetjokerbetbetparkbetparkjojobetbetwoonbetparkbetpark girişbetparkbetpark girişjojobetjojobet
महाराष्ट्र

माती परिक्षण एक काळाची गिज
पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी जपिनीची सुपिकता ही अत्यंत गरजेची व िहत्त्वाची बाब आहे. प्रत्येक
वर्षी िीक घेतल् यानेजपिनीतील अन्नद्रव्ांचा साठा पदवसेंपदवस किी होतो. याचा िररणाि जपिनीच्या
सुपिकतेवर होतो. जपिनीची सुपिकता आजिापवण्यासाठी िाती िरीक्षण करण्याची गरज आहे. िाती
िरीक्षणािुळेजपिनीतील उिलब्ध अन्नद्रव्ांचेप्रिाण सिजण्यास िदत होते. त्यानुसार पिकांना रासायपनक
खतांच्या िात्रा व पिफारिी ठरपवणेसुलभ होते. िाश्वत िेतीसाठी िातीचा प्रापतपनधीक निुना घेणेव त्याचे
योग्य प्रकारेिृथ:करण करणेअत्यंत िहत्त्वाचेअसते.
माती परिक्षण म्हणजेकाय
िाती िररक्षण म्हणजेिेत जपिनीतील निुन्याचेप्रािुख्यानेरासायपनक िृथ:करण करून त्यातील
उिलब्ध िुख्य (नत्र, स्फु रद, िालाि), दुय्यि (कॅ पल् िि, िॅग्नेपिय, गंधक) व सूक्ष्म अन्नद्रव्ांचे(लोह, जस्त, िंगल,
तांबे, बोरॉन, िॉपलब्डेनि इत्यादी)
तक्ता : १ विविध वपकाांसाठी माती नमुना घेण्यासाठी जवमनीची खोली
अ.क्र. वपकाांचेनाि खड्ड्ाांची खोली
१ हंगािी पिके – उदा., ज्वारी, उडीद, गहू, सोयाबीन,
भुईिुग इत्यादी.
१५-२२.५ सेंिी
२ नगदी पिके – कािूस, ऊस, के ळी इत्यादी ३० सेंिी
३ फळ पिके झाडाच्या वयोिानानुसार ३०, ६० व ९० सेंिी वेगवेगळ्या थरातून
मातीचा नमुना घेताना घ्याियाची काळजी:
१) िेतात जनावरेबसण्याची जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, पवपहरीजवळील जागा, िेतीचा
बांध, दलदलीची जागा, झाडाखालची जागा, उपकरडा इत्यादी जागेतून िातीचेनिुनेघेऊ नयेत
२) िातीचा निुना साधारणिणेपिकाची काढणी झाल् यानंतर, िरंतुनांगरणीिूवी घ्यावा
३) िेतात िीक असल् यास दोन ओळीतील जागेतून निुना घ्यावा
४) िेतािध्येरासायपनक खते,िेणखत पकं वा कं िोस्ट खत देण्यािूवी िातीचा निुना घ्यावा.
५) रासायपनक तसेच सेंद्रीय खतेपदल् यानंतर साधारणिणेदोन तेअडीच िपहन्याियंत िातीचा
निुना घेऊ नये
६) पनरपनराळ्या प्रकारच्या जपिनीचेवा पनरपनराळ्या िेतातील िातीचेनिुनेएकत्र पिसळूनयेत
७) रासायपनक खताच्या ररकाम्या पििव्ा िातीचा निुना घेण्यासाठी वािरू नयेत.
मातीचा नमुना कसा घ्यािा
१. जपिनीचा रंग,उतार,खोली, िोत याचा सववसाधारण पवचार करून प्रत्येक पवभागातून स्वतंत्ररीत्या निुना
घ्यावा.
२. जपिनीच्या िृष्ठभागावरील काडीकचरा,दगड,गोटेबाजूला सारून 30x30x30 सेिी आकाराचा चौकोनी खड्डा
घ्यावा.
३. खड्ड्यातील िूणविाती काढू न त्यानंतर खड्ड्यातील चारही बाजूची २ सेिी जाडीची िाती खुरप्याच्या अथवा
टोकदार लाकडी खुंटीच्या साह्यानेवरिासून खालियंत खरडू न घ्यावी.
४. असेएका एकरातून िातीच्या प्रकारानुसार ७ ते८ पठकाणावरून निुनेघ्यावे.
५. निुनेगोळा करण्यासाठी फावडे, खुरिे, घिेलेव कािडी पििवी इ. सापहत्य जवळ बाळगावे.
६. गोळा के ले ल् या िातीचेसिान चार भाग करावे.
७. सिोरासिोरील दोन भाग काढू न टाकू न उववररत िातीचा िुन्हा ढीग करावा व त्याचेिुन्हा सिान भाग करून
सिोरासिोरील दोन भागाची िाती काढू न टाकावी.
८. निुन्यादाखल घेतले ली िाती ओली असल् यास ती सावलीत वाळवावी.
९. फळबागेसाठी लागवड करावयाच्या व लागवड झाले ल् या क्षेत्रािध्येिातीचा निुना घ्यावयाच्या पठकाणी १००
सेिी खोलीचा खड्डा घेऊन प्रत्येक ३० सेिी खोलीसाठी स्वतंत्र निुना घ्यावा.
१०. अश्या प्रकारेघेतले ला ५०० ग्रॅि िातीचा निुना प्रयोगिाळे त तिासणीसाठी िाठवावा.
टीि :- सूक्ष्म अन्नद्रव्ांची तिासणी करण्यासाठी लोखंडी हत्यारांचा वािर करू नये.
नमुना तपासणीसाठी द्याियाची माविती
• िेतकऱयांचेनाव, िूणवित्ता व दू रध्वनी/िोबाईल क्र.:
• सर्व्हेनंबर/गट क्रिांक:
• निुना घेतल् याची तारीख:
• िागील हंगािात घेतले लेिीक:
• िुढील हंगािात घ्यावयाची पिके:
माती परिक्षण केल्यामुळेफायदे:
१) जपिनीतील उिलब्ध अन्नद्रव्ांचेप्रिाण सिजते. त्यानुसार खतांचा िुरवठा करणेसोिेजाते
२) खारिट व चोिण जिीनी सुधारण्यासाठी फायदा होतो
३) िाती िरीक्षणािुळेखतव्वथािन करण्यास िदत होते
४) जपिनीची सुिीकता पटकवून उत्पादन क्षिता वाढवण्यासाठी योग्य त्या उिाय योजना करता
येतात.
तक्ता : २ माती पिीक्षणानुसाि खताांची विफािस:
जपिनीिधील उिलब्ध नत्र, स्फु रद व िालाि या अन्नद्रव्ांचेप्रिाण व पिकांची इतर अन्नद्रव्ांची गरज
िाहून खतिात्रेची पिफारस के ली जाते.
अन्नद्रव्ांची
वगववारी
उिलब्ध अन्नद्रव्े(पकलो/हे.) पिफारस
नत्र स्फु रद िालाि
अत्यंत किी <१४० <७ <१०० पिफारिीत खत िात्रेिेक्षा ५० टक्के जास्त
किी १४१-२८० ८-१४ १०१-१५० पिफारिीत खत िात्रेिेक्षा २५ टक्के जास्त
िध्यि २८१-४२० १५-२१ १५१-२०० पिफारिीत िात्रा
थोडेजास्त ४२१-५६० २२-२८ २०१-२५० पिफारिीत िात्रा
जास्त ५६१-७०० २९-३५ २५१-३०० पिफारिीत खत िात्रेिेक्षा २५ टक्के जास्त
अत्यंत जास्त >७०० >३५ >३०० पिफारिीत खत िात्रेिेक्षा ५० टक्के जास्त
तक्ता : ३ जवमनीमधील सूक्ष्म अन्नद्रव्ाांची क्राांवतक पातळी ि खताांच्या मात्रा
सूक्ष्मअन्नद्रव्े क्राांवतक पातळी (पीपीएम) खताांचेनाि खताांची मात्रा
(वकलो/िे.)
जस्त ०.६ पझंक सल् फे ट २०
तांबे ०.२ कॉिर सल् फे ट २०
बोरॉन ०.५ बोरॅक्स ५
लोह ४.५ फे रस सल् फे ट २५
िंगल २.० िँगेपनज सल् फे ट ४
िॉपलब्डेनि ०.०५ सोडीयि िॉपलब्डेनि १
ले खक
सहाय्यक प्राध्यािक,
सुतार नंदकिशोर सौदागर
िृद पवज्ञान व कृर्षी रसायनिास्त्र पवभाग व िाती िररक्षण प्रयोग िाळा
. िहापवद्यालय, आष्टी

Related posts