30.2 C
Solapur
September 11, 2026
महाराष्ट्र

32 व्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा व जीवन सुरक्षा अभियान 2021 या अनुषंगाने करमाळा पोलीस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखा(सोलापूर ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्त रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले

32 व्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा व जीवन सुरक्षा अभियान 2021 या अनुषंगाने करमाळा पोलीस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखा(सोलापूर ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्त रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आले यासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्रीकांत पाडुळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक कर्मचारी PN मियाँवाले Pc ढवळे , Pc जगताप तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे ASI पाटील H C पाटील व Pc शेख यांनी सर्व लोकांना व प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतूक करणाऱ्यांना मार्गदर्शन व प्रबोधन करमाळा येथे संयुक्तरित्या पार पाडण्यात आले.

Related posts