पुरुषोत्तम विष्णू बेले
उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी.
उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी उस्मानाबाद जि. प. चे माजी उपाध्यक्ष मा. संजय पाटील-दुधगावकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती मुळे सुरू झालेल्या संजयपर्वामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळणार असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
संजय पाटील-दुधगावकर हे सामान्य माणसांमधून विकसित झालेलं नेतृत्व असून त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविलेले आहे. जनतेसाठी असलेली त्यांची आक्रमकता व त्यांची वक्तृत्व शैली त्यांच्या व्यक्तीमत्वाची छाप पाडून जाते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय निंबाळकर व संजय दुधगावकर ही राजकारणातील गेली 30-35 वर्षांमधील जोडी अतिशय लोकप्रिय व चर्चात्मक आहे. कधीही हार न मानता जनतेसाठी सदैव अखंड संघर्ष करणारी ही जोडी म्हणजे च “संजयपर्व” जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देणार असा विश्वास जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या नियुक्ती मुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आता संजय पाटील-दुधगावकर पक्षाने व प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी टाकलेली जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतात हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
चौकट – १
पक्षाने दिलेल्या जबाबदारी चे सोने करत जिल्ह्यातील पक्ष बांधणी मजबूत करणार. – संजय पाटील-दुधगावकर.
आ. शरदचंद्रजी पवार साहेब, आ. अजितदादा पवार साहेब तसेच आ. सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आमचे नेते आ. ना. जयंतजी पाटील साहेबांनी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो व साहेबांनी टाकलेली जबाबदारी, माझे मित्र मा. संजय निंबाळकर व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नेते तथा कार्यकर्ते यांच्यासह अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बांधणी अतिशय मजबूत करून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन.