मोहोळ

“”!!झाडे लावा झाडे जगवा “”!!

५ मे आज रोजी जागतिक पर्यावरण दिवस निमित्त ,””!!झाडे लावा झाडे जगवा “”!!ही मह्न नुसार स्टार कला क्रीड़ा सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडल मोहोल यांचा तर्फी, बुधवार पेठ कुरैशी मोहल्ला येते वृक्ष रोपण करण्यात आले, या वेली अरूण(अप्पा) मांडवे, पाशा भाई कुरेशी, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, उपस्थित मन्सूर ईनामदार ,सैफन( भाई) तांबोळी,चेतन मांडवे, जिब्राइल शेख ,रहमान शेख ,इरफान मिर्ज़ा, विजय वाघमोड़े ,मंजूर कुरेशी, अली कुरेशी,वैभव मांडवे,रणजित चव्हाण, हे उपस्थित होते शेवटी आभार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभाग चे जिल्हा सचिव मन्सुर इनामदार, व अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यूवक मोहोळ शहर यांनि मानले,

http://epaper.dainikrajaswa.com/public/

Related posts