महाराष्ट्र

केबलच्या बंडलने अचानक पेट घेतला

सोलापूर शहरांमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत जिओ फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे या केबल चे बंडल होम मैदानावर टाकले आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास या केबलच्या बंडलने अचानक पेट घेतला, भीषण आग लागली. सर्वत्र आगीचे धुराडे दिसत होते, त आजूबाजूच्या नागरिकांनी एकच गर्दी केली . अग्निशामक दलाच्या चार वाहनांनी ताबडतोब घेऊन आग आटोक्यात आणली आहे,

http://

Related posts