उस्मानाबाद 

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील रविवारचा जनता कर्फ्यू रद्द.

शहरवासीयांना व ग्रामस्थांना दिलासा

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी,

उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यु चालू होता. परंतु येत्या रविवारी दसरा असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब-धारशिवचे आ. कैलास घाडगे-पाटील यांनी फोन वरून जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या कडे रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती त्यानुषंगाने येत्या रविवारचा जनता कर्फ्यु रद्द करून शहरवासीयांना व ग्रामस्थांना दिलासा देण्यात आला आहे.

कोरोनावर आणखीन लस आली नाही आहे. जनतेने या काळात ही सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे अशा प्रकारचे आवाहन आ. कैलासदादा घाडगे-पाटील यांच्या वतीने जनतेला करण्यात आले आहे.

Related posts