तुळजापूर

विविध प्रकारच्या मागण्यांसाठी निवेदन तसेच मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी आंदोलनाचा इशारा…!

साईनाथ गवळी,
तुळजापूर प्रतिनिधी.

करोनाचा पार्श्वभूमीवर श्री. तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर यांनी विध्यार्थी कडून जबरदस्तीने wifi-700, gym-700,stationary-700 या सर्व गोष्टी साठी जबरदस्तीने विध्यार्थी यांच्या कडून फी आकारण्यात येत होती तरी गेली 3 वर्ष wifi, gym, या गोष्टींचा आज पर्यंत लाभ झालेला नाही. सध्या lockdown मुळे परिस्थिती हलाखीची चालू असल्याने कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारची फी मागू नये एकाही विद्यार्थ्याला ला फी मागताना आढळुन आल्यास तुळजापूर युवासेना व विद्यार्थी सेना यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कॉलेजचा प्राचार्य यांना करण्यात आला यावेळी तुळजापूर युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, विकास भोसले (उपजिल्हा प्रमुख विद्यार्थी सेना) सागर इंगळे (युवासेना शहर प्रमुख) ऋषी इंगळे (विध्यार्थी सेना शहर प्रमुख) विक्रम नाईकवाडी, प्रसाद उंडरे, कृष्णा झाडपीडे, सुदर्शन चव्हाण, राज इंगळे,शुभम जगताप, अजीत तोडकरी,सुरज देवकर, प्रवीण शिंदे, राहुल काळे, शुभम कदम,सिद्धार्थ बोरगावकर,आकाश चव्हाण,संकेत पवार, कृष्णा चव्हाण व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts