मोहोळ

स्टार कला क्रीडा सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळ आयोजित. SB चषक 2020 -सैफन भाई तांबोळी

मोहोळ शहरामध्ये स्टार कला क्रीडा सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळ आयोजित. SB चषक 2020 .सैफन भाई तांबोळी
यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते .सहा संघाने सहभाग नोंदवला .वन मॅन शो .G.M.C.C.ग्रीन स्टार. स्टार. 1717 टायगर्स .इंडिया पान शॉप यांनी सहभाग नोंदवला .प्रत्येक संघाला संपूर्ण किट लोअर आणि टी शर्ट युनिक स्पोर्ट तय्यबभाई मुल्ला परांडा .यांच्यातर्फे देण्यात आले होते. ही स्पर्धा कोरोना रोगामुळे जास्त दिवस न घेता एका दिवसाची आयोजित केली होती. सर्व खेळाडूंनी सोशल डिस्कनेक्ट पाळले होते .स्पर्धा रंगतदार ठरली .या स्पर्धेचे प्रथम क्रमांक गवत्या मारुती चौक या संघाने पटकावले

.तर द्वितीय क्रमांक वन मॅन शो या संघाने पटकावले .तर उत्कृष्ट फलंदाज मयुर तळेकर .उत्कृष्ट गोलंदाज माने .फायनल मॅन ऑफ द मॅच समाधान गुंड. मॅन ऑफ द सिरीज जावेद शेख यांनी पटकावले .बशीर खानसाब. चैतन्य मांडवे .निलेश लोंढे .भोला यादव .नितीन शिंदे. राजू उराडे. विकी काळे .यांच्या उपस्थितीत हे बक्षीस वितरण पार पडले. या स्पर्धेचे आयोजक मन्सूर इनामदार. समीर शेख विकी काळे .उमर शेख .नजीर खरादी. जिब्राईल भाई शेख. फारुख मुजावर . सिद्धिकी इनामदार उमर इनामदार .यांचे सहकार्य लाभले. शेवटी आभार मनसुर इनामदार यांनी मानले आणि या स्पर्धेची सांगता केली.

Related posts