महाराष्ट्र

धक्कादायक ! सिमेंट वाहतूक करणारा बलगर पलटी शालेय ४-५ मुले चेंगरल्याची माहिती..

दैनिक राजस्व
पत्रकार अशोक सोनकंटले

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज(आ) येथे जिल्हा परिषद शाळेसमोर बस स्टॉपवर सिमेंट ब्लकर ट्रक पलटी झाली आहे. खाली शालेय ४-५ मुले चेंगरल्याची माहिती….

Related posts