तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवसेनेचे शर्यतीचे प्रयत्न सुंरूच

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास(दादा)पाटील यांच्या सूचनेनुसार आज तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे कोरोना पेशंट आढळल्याने गावातील ८०० कुटुंबाना अर्सेनिक अल्बम 30 C.गोळ्याचे वाटप करण्यासाठी आशा सेविका याच्याकडे सुपूर्द करण्यात आले, यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण,शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,शिवसेना सोशल मिडीया विभागप्रमुख महादेव पवार,सरपंच सुभाष देवकर,दर्याप्पा मुळे, किरण पवार,सुनील शेंडगे, धनाजी देवकर,विजय श्रीनामे,अलका मोटे,कोमल देवकर,दैवशाला मोटे ,रंजना कोळेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते

Related posts