भारत

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली आहे.

Related posts