महाराष्ट्र सोलापूर शहर

मंगल कार्यालय सुरू करण्याचे आदेश

https://www.youtube.com/watch?v=9-7SnJZYYBc

सोलापुरात कोरोना संसर्ग वर आळा येतोय तोच सोलापूर पालकमंत्री यांनी मंगल कार्यालये सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतलाय , सोलापुरात अनेक मंगल कार्यालायचे बुकिंग झाले होते,लॉकडाउन मुळे लग्न कार्ये थांबली होती,लाखो रुपयांचे ऍडव्हान्स मंगल कार्यालयाकडे जमा झाली होती,यातून काय मार्ग काढायचा या विवंचने मध्ये अनेक मंगल कार्यालय मालक होते, त्यामुळे मंगल कार्यालय मालक आणि लग्न मंडळी यांचा प्रशासनावर दबाव होता ,अखेर आज शासनाच्या नियमाला अधीन राहून सोलापुरातील मंगल कार्यालय खुली करण्याचे आदेश पालकमंत्री दत्ता भरणे यांनी दिलेत , शासनाचे आदेशाप्रमाणे सोशल डिस्टनसिंग आणि घातलेल्या अटी नुसार शुभ कार्य करायचे असल्याचे पालकमंत्री यांनी आवर्जून सांगितले आहे

Related posts