सोलापूर शहर

अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे ऐक दिवाळी व कै चौडप्पा रामकृष्ण उदगिरी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त वंचितासोबत

सोलापुर-
अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे ऐक दिवाळी व कै चौडप्पा रामकृष्ण उदगिरी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त वंचितासोबत. समाजात असे अनेक वर्ग आहेत कि त्यानाहि दिपावली असो वा कोनतेहि सनवार असो ते साजरे करणे जमत नाही महापुरषांनी सांगीतले आहे कि समाजात आहे रे वर्गाने नाही रे वर्गाना सांभाळुन घेतले

वा त्यानाहि सनवार साजरे करण्यात यावे ह्या साठी सर्वाना सोबत घेवुन साजरे केले तरच खर्या अर्थाने समता स्थापित होईल व गरिबांनाहि सन वारानिमित्त गोड धोड खाता येईल व त्याचेहि तोंड गोड होईल ह्याचे भान ठेवुन जर वर्षि प्रमाणे यंदाहि दिपावली निमित्त व कै चौडप्पा उदगिरी यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त फराळाचे वाटप अक्कलकोट रोड येथिल लक्ष्मी मंदिराच्या मागे असलेल्या झोपडपट्टि येथील गरिब लोकांना मिठाई व फराळ वाटप करण्यात आले

सदर कार्यक्रम मा रामकृष्ण चौडप्पा उदगिरी यांच्या हस्ते संपन्न झाला. आला सदर प्रसंगी मयुर गवते,प्रा विक्रमसिंग बायस, प्रशांत हिबारे,आप्पा स्वामी, सचिन हुंडेकरि, नरेश मुन्नुरेड्डि, संगमेश्वर अरवटगिमठ,शिवशरण दुर्गे मेघराज बोळकवठेकर,गौरव उदगिरी सौरव उदगिरी आदि उपस्थित होते

Related posts