पंढरपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड रुग्णांना लोकांना फळे वाटप.

सचिन झाडे पंढरपूर / प्रतिनिधी

आज भारताचे लोकप्रिय, यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आमचे मार्गदर्शक मा.आमदार श्री प्रशांतराव परिचारक यांचे वतीने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड रुग्णांना फळे वाटप करण्याचा कार्यक्रम खर्डीचे उपसरपंच, युवा नेते प्रणव परिचारक व उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांचे शुभहस्ते करण्यात आला

. श्री प्रणव परिचारक यांनी भाजपने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशवासियांसाठी सेवा सप्ताहाचे आयोजन करुन विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत आज कोवीड रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम करुन त्यांच्या आरोग्याला पोषक अशी फळे देण्यात येत आहेत आपणा सर्वांच्या आशीर्वादाने त्यांना दिर्घायुष लाभावे अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांनी केले. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डांगे, अक्षय वाडेकर, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीमती जयश्री ढवळे, डॉ प्रसन्न भातलंवडे, डॉ प्रदीप केचे,शहर भाजपाचे माजी अध्यक्ष बादलसिंह ठाकूर, दशरथ काळे व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts