उस्मानाबाद  तुळजापूर

तुळजापूर शिवसेनेच्या वतीने धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांचा सत्कार.

तुळजापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नुतन धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ (आप्पा) गुरव यांचा सत्कार तुळजापूर तालुका शिवसेना च्या वतीने राजे कॉम्प्लेक्स, धाराशिव येथे करण्यात आला.

यावेळी तुळजापूर शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, मा. जि. प. सदस्य नितीन शेरखाने, मा. उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, तुळजापूर शहरप्रमुख सुधीर कदम, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, ग्रा. पं. सदस्य बाळू सिरसट, शिवसैनिक समाधान ढवळे आदी उपस्थित होते.

Related posts