उस्मानाबाद 

श्रीमंतराजे प्रतिष्ठाणच्या वतीने श्री. मस्के यांचा सत्कार.

रणजित पाटील – परंडा प्रतिनिधी.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीमंतराजे प्रतिष्ठान च्या वतीने श्री. सिद्धेश्वर मस्के यांचा सत्कार करण्यात आला.

श्री.सिद्धेश्वर मस्के यांची सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक या पदी उस्मानाबाद या ठिकाणी नूतन नियुक्ती झाल्याबद्दल श्री.मस्के यांचा सत्कार उस्मानाबाद येथे श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी यांच्या वतीने करण्यात आला.

या प्रसंगी नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) जिल्हा युवा समन्वयक श्री धनंजय काळे,लेखाधिकारी श्री विकास कुलकर्णी,रविकांत सुरवसे, समाधान लटके,सुजित शिंदे,शिवाजी पाटील,गुणपाल जैन,महेश जैन,प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील उपस्थित होते.

Related posts