पंढरपूर सोलापूर शहर

महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती,महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणी निवडी जाहीर, जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ. सुरेखा इंगळे मॅडम यांची तर चिटणीस पदी करकंबच्या सौ.चंद्रकला खंदारे मॅडम यांची निवड

महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती,महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणी निवडी जाहीर, जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ. सुरेखा इंगळे मॅडम यांची तर चिटणीस पदी करकंबच्या सौ.चंद्रकला खंदारे मॅडम यांची निवड महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती सोलापूर जिल्हा महिला आघाडी ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये पंढरपूर तालुका विठ्ठलवाडी भटुंबरे जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ. सुरेखा इंगळे मॅडम यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती सोलापूर जिल्हा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी यांची उपाध्यक्ष पदी तर महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, सोलापूर जिल्हा महिला आघाडी कार्यालयीन चिटणीस पदी पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुले क्र.2 च्या आदर्श व धडाडीच्या शिक्षिका सौ.चंद्रकला खंदारे मॅडम यांची एकमताने निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related posts