तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा गावात महापरिनिर्वाण दिन साजरा.

पुरूषोत्तम बेले
चिकुंद्रा प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा गावात भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवण चरित्रावर उजाळा टाकण्यात आला.

यावेळी राणबा जाधवर, ग्रामसेवक विनेश कांबळे, युवा स्वंयसेवक पुरूषोत्तम बेले, शंकर मोटे, गौतम गायकवाड, शाहुराज गायकवाड, शंकर सर्जे, सिध्दार्थ गायकवाड, राजेंद्र गरड, सौदागर गायकवाड, योगेश मेंढे, वसंत गायकवाड. आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts