महाराष्ट्र

LIVE शिंदे गटच खरी शिवसेना, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय!

Shivsena MLA Disqualification Verdict Live:

शिंदे गटच खरी शिवसेना असल्यामुळे भरत गोगावलेंची प्रतोदपदी झालेली निवडणूक वैध ठरते – राहुल नार्वेकर

Shivsena MLA Disqualification Verdict Live:

खरी शिवसेना विधिमंडळ पक्षावरून ठरवली जावी. शिंदे गटाकडे ३७ आमदारांचं संख्याबळ आहे. माझ्या निरीक्षणावरून शिंदे गट हीच २२ जून रोजी खरी शिवसेना असल्याचं दिसून आलं आहे – राहुल नार्वेकर

Related posts