कविता 

जीवन एक संघर्ष

जीवन एक संघर्ष आहे
संघर्षातुन मिळालेले
धन आपले आहे
संघर्ष मधमाशाचा
बघा,संघर्ष इवल्याशा
मुंगयाचा बघा!बघा धडपड
चिमण्या पाखरांची
वार्या वादळाचा झेलूंन
प्रहार वेली, फुले,जगती
जीवन आनंदी
जीवनातील संघर्षाला
घाबरू नका तो तर
यशापर्यंत नेन्याचा
खड़तर मार्ग आहे
संघर्ष एक संधी आहे
ती ईश्वराने आपल्याला
दिली आहे
संघर्ष आपल्या जीवनातील
एक परीक्षा आहे
संघर्षाविना जीवन
असुरक्षित आहे

===================================================================

कवि
देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर।जिल्हा उस्मानाबाद।

Related posts