29.9 C
Solapur
September 27, 2023
करमाळा

करमाळा पोलिसांनी 861700रू दंड केला वसुल

करमाळा प्रतिनिधी राज्यात कोरोणाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणातवाढत असुन या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार करमाळा पोलिसांनी सोशल डिटन्स न पाळणाऱ्या नागरिकावर1जानेवारी21 ते 26 मार्च 21पर्यंत 86 1700 दंड वसूल करण्यात आला आहे .
विना मास्क फिरणाऱ्या 1395 केसेस करून त्यापोटी एकूण 697 500 रुपये दंड सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 428 केसेस करून 85 600 दंड सोशल डिस्टन चे 786 केसेस करून 78 600 इतका दंड वसूल केला आहे.
Covid-19 च्या अनुषंगाने नियमांचे पालन न करणाऱ्या करमाळा पोलीस ठाणे हद्दीतील सुप्रीम हॉटेल व जम्बो हॉटेल सील करण्यात आले आहे अशी माहिती करमाळा पोलिसांनी दिली आहे.

Related posts