उस्मानाबाद  परंडा

स्वतंत्र पत्रकार सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी माने-पाटील यांची निवड.

परंडा प्रतिनिधी-रणजीत पाटील

स्वतंत्र संपादक संघाच्या वतीने पत्रकार अतुल नाना माने पाटील यांची स्वतंत्र पत्रकार सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड पत्र नियुक्ती करण्यात आली.

अन्याय अत्याचार,भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न व कोरोना काळात निर्माण होणाऱ्या अडचणी आपल्या लेखणीतून सरकार दरबारी मांडण्यासाठी माने पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्रभर संपर्क असणारे माने पाटील यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदन वर्षाव होत आहे.

Related posts