पंढरपूर

महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जानकर यांच्या अस्थिकलशाचे चंद्रभागेत विसर्जन.

प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अस्थी कलशाचे विसर्जन चंद्रभागेच्या पात्रात महादेव जानकर यांनी केले.
यावेळी सोनाई उद्योग समूहाचे दशरथ माने,डॉ.बाबासाहेब देशमुख,नगराध्यक्ष नागेश भोसले,बाळासाहेब दोडतोले,माऊली सलगर,गोरे सर,ॲड.शरदचंद्र पांढरे,पंकज देवकते,माऊली हळणवर,गणेश अंकुशराव,नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर,महाळाप्पा खांडेकर, आबा मोटे, संजय लवटे,आकाश वीरकर,उमाजी चव्हाण,लक्ष्मण सरगर,राहुल तरंगे,अनिल हेगडकर,नागनाथ मदने आदी उपस्थित होते.

Related posts