तुळजापूर

हॅन्ड सॅनिटायझर व सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले.

साईनाथ गवळी.,तुळजापूर प्रतिनिधी,


धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब व शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील यांच्या प्रेरणेने आज दिनांक 25 रोजी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तुळजापूर येथे शिवसैनिक तथा अपसिंगा ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख यांच्यावतीने पाच लिटर हॅन्ड सॅनिटायझर व सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले.. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख शाखा व्यवस्थापक भागवत साहेब तात्यासाहेब हाके, बँकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..

Related posts