सोलापूर शहर

नूतन समाज कल्याण अधिकारी संजय जाधव यांचा महासंघाकडून सत्कार व स्वागत

सोलापूर जिल्हा परिषदेचे नूतन समाज कल्याण अधिकारी संजय जाधव यांचे महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी महासंघाचे पदाधिकारी यांच्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


याप्रसंगी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर,उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे,राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड,जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर,दिव्यांग विभाग प्रमुख विजयकुमार लोंढे,शहर संघटक प्रा.डॉ.राजदत्त रासोलगीकर,उत्तर तालुका अध्यक्ष संग्राम कांबळे,महेश क्षिरसागर,चंद्रमणी,रामदास जाधव चंद्रमनी वाघमारे, युवराज भोसले, नीलकंठ शिंगे, दाऊत आतार,प्रफुल्ल जानराव,प्रकाश साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts