कळंब

कळंब येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त लहान मुलांना खाऊ वाटप.

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
यशवंतनगर लुम्बीनी बौद्ध विहार कळंब येथे आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त लहान मुलांना खाऊ वाटप करून, क्षितीजा, सई ,श्रध्दा,मई या मुलीने माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मनोगत व्यक्त केले..

यावेळी, सतपाल बनसोडे, महादेव गाडे बुबा वाघमारे मिलिंद शिलवंत दिपक गायकवाड बाळासाहेब वाघमारे सौरभ गायकवाड रोहित वाघमारे , मनिषा बनसोडे कमलताई गवळी, कमलबाई गायकवाड, गंगाबाई गायकवाड, कमलबाई भालेराव, मनिषा गायकवाड, क्षितीजा बनसोडे, सर्वांनी मिळून फोटो ची पूजा करून विनम्र अभिवादन केले…

Related posts