उस्मानाबाद 

लातूरात कोरोनाचा वेग मंदावला…

लातूर / वैभव बालकुंदे
लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. महिनाभरापूर्वी कोरोनाबाधितांची संख्या दिवसाकाठी पाचशेच्या जवळ गेली होती. आता ती संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.. गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये नव्याने आढळणाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे.संख्या जरी कमी झाली असलीतरी काळजी घेण्यच अहवान प्रशासनाने केल आहे…जिल्हात सद्यस्थितीत 1 हजार 396 कोरोना रूग्णांवर उपचार सुरु असून दररोज मोठ्या संख्येने रूग्णांचे डिस्चार्ज होत असलेल्यामुळे अँक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे..

Related posts