कविता 

कोरोणा महामारी लस—-

——-–———-
महामारी कोरोणा आता
शिगेला पोहंचली माणसाला
येऊन जबरदस्त चिटकली!
लाखोंच्या संखेने मृत्युचे
तांडव करू लागली!!
माणसाच जगण, झाल
कस जड़,एकमेकाच्या
सहवासातून मृत्युचा विळखा
आतातरी ओळखा

डाव तिचा आगला
सर्वांसाठी रचला तिने
मृत्युचा सापळा !!
न घाबरता, न डगमगता
घ्या तुम्ही डोस!खुप
कष्टाने बनवली संशोधकानी
लस!! सोडून दया सर्व
निरर्थक विचार,म्हणा
मी लस घेणार! आपण कधी
घेणार?
—————————————————————–
कवि
श्री देविदास पांचाळ सर श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts