उस्मानाबाद  कळंब महाराष्ट्र

कळंब येथे संविधान दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

भारतीय संविधान दिनानिमित्त आज कळंब शहरामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी मा नगरसेवक सुनील गायकवाड, बहुजन विकास मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल हौसलमल, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे,जलमंदीर प्रतिषठाणचे अजित काळे विशाल भोरे प्रसिद्धीप्रमुख आतिष वाघमारे, रिपाइंचे शिवाजी शिरसठ किशोर ओव्हाळ प्रशांत आदमाने विशाल वाघमारे प्रदीप वाघमारे श्रीमंत आवटे मिलिंद कसबे सुहास वाघमारेआदी संविधान प्रेमी उपस्थित होते…

Related posts