‘स्वेरी’ च्या दोन विद्यार्थ्यांची ‘रॅपीड सर्कल’ कंपनीत निवड
वार्षिक परीक्षेच्या निकालाबरोबरच स्वेरीची प्लेसमेंटमध्ये देखील आघाडी सचिन झाडे – पंढरपूरः ‘रॅपीड सर्कल’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट...