डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण ६५व्या दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने भारतातील वंचित, शोषित समाजघटकांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचणारे व माणसाला माणुसकीची जाणीव करून देणारे प्रज्ञासूर्य, संविधानाचे शिल्पकार भारतरत्न,महामानव...