बिलोली घटनेतील आरोपींना फाशी द्या, टिपू सुलतान ब्रिगेडची मागणी.
सलमान मुल्ला, कळंब प्रतिनिधी. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. कळंब...