पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परीक्षा फॉर्म साठी एकच काउंटर एकाच विद्यार्थ्याकडे चार-पाच जणांचा फॉर्म देत आहेत
विद्यार्थ्यांकडून तक्रार केल्यानंतर एकच काउंटर वाढवण्यात आलेला आहे आज जर फॉर्म भरला नाही तर उद्यापासून तीनशे रुपये दंड करण्यात येणार आहे सोलापूर विद्यापीठांमध्ये सध्या परीक्षा...