छावाचे योगेश पवार यांचे तक्रारीवरुन परमबीर सिंग आणि श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
सोलापूर -: राज्य शासन व मुंबई पोलिसांविरोधात कटकारस्थान करून, शासन व पोलिसांविषयी सातत्याने अप्रीतिची भावना चेतवणारे व कर्तव्यात कसूर करून टॉप सिक्रेट गोपनीयतेचा भंग करणारे...