उस्मानाबाद 

कळंब-नळाला येतंय चक्क गटारीतील पाणी नगरपालिकेचे मात्र कानावर हात

admin
प्रतिनिधी-सलमान मुल्ला* याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहरातील गणेश नगर भागांत रविवारी सकाळपासून घरातील नळांमधून गटारातील सांडपाणी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.पिण्याच्या पाण्यातूनच...