पंढरपूर

“अवघी दुमदुमली पंढरी”

पंढरपूर {प्रतिनिधी} गणेश महामुनी

आज पाशांकुशा एकादशीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना अखिल भारतीय छावा संघटनेकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून (केळी) प्रसादाचे वाटप करण्यात आले, यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी आमचे मार्गदर्शक हरिप्रसाद औटी साहेब यांच्या हस्ते भाविकांना केळी प्रसादाचे वाटप करण्यात आले,यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण समाजसेवक सोपान काका देशमुख, श्री निलेश गांगंथडे, श्री रणजीत सावंत, श्री विशाल वाघमारे, समाजसेवक मुजम्मिल कमलीवाले, श्री नागेश राऊत, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते,,

Related posts